शिसारी-शिरशिरी

fontIcon
Audio reel
13 Oct 2022, 04:39:29 PM IST
Image Source: BCCL

प्रेमाच्या स्पर्शानं अंगावर उमटते ती ‘शिरशिरी’ आणि कचऱ्याचा ढिगारा पाहून येते ती ’शिसारी’. एकाच अक्षरानं सुरू होणारे आणि संपणारे हे दोन शब्द, जर एकमेकांच्या जागी वापरले गेले तर? आणि यांच्याशीच नातं सांगणारा, पण अर्थच्छटेनं थोडासा वेगळा असलेला ’काटा आला’ हा वाक्प्रचार? ऐका, यांचा गडबडगुंडा!



Web Title:

शिसारी-शिरशिरी | मराठी ऑडिओ रील्स | Audio Reels in Marathi | Marathi Jokes in Audio | MaTa Gold

(Marathi podcast on MaTa Gold)

रेट लेख