जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / Kitchen Jugaad Video - खूप कामाचा आहे हा कागदाचा तुकडा; खिडकीवर ठेवताच काय मॅजिक केलं पाहा

Kitchen Jugaad Video - खूप कामाचा आहे हा कागदाचा तुकडा; खिडकीवर ठेवताच काय मॅजिक केलं पाहा

दिवाळीची साफसफाई करताना आता खिडकी स्वच्छ करण्याचं टेन्शनच नाही.

01
News18

दिवाळी तोंडावर आली आहे, त्यामुळे घराघरांमध्ये साफसफाई सुरू आहे. अशात खिडकी स्वच्छ करायची म्हटली की मोठं टेन्शन येंतं. विशेषतः स्लायडिंग डोअरच्या खिडकी स्वच्छ करणं खूप कठीण होतं.

जाहिरात
02
News18

पण आता स्लायडिंग डोअर खिडकी स्वच्छ करणं कठीण वाटणार नाही. एक कागदाचा तुकडा तुमचं हे काम सर्वात सोपं करेल.

जाहिरात
03
News18

कागदाचा तुकडा खिडकीवर मॅजिक करून दाखवते. खिडकीवर पेपर ठेवतातच काही मिनिटांत खिडकी स्वच्छ होईल.

जाहिरात
04
News18

आता ते कसं? हे पुणेरी तडका या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओवर दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक कराइथं क्लिक करा.

जाहिरात
05
News18

सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Kitchen Jugaad Video - खूप कामाचा आहे हा कागदाचा तुकडा; खिडकीवर ठेवताच काय मॅजिक केलं पाहा

    दिवाळी तोंडावर आली आहे, त्यामुळे घराघरांमध्ये साफसफाई सुरू आहे. अशात खिडकी स्वच्छ करायची म्हटली की मोठं टेन्शन येंतं. विशेषतः स्लायडिंग डोअरच्या खिडकी स्वच्छ करणं खूप कठीण होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Kitchen Jugaad Video - खूप कामाचा आहे हा कागदाचा तुकडा; खिडकीवर ठेवताच काय मॅजिक केलं पाहा

    पण आता स्लायडिंग डोअर खिडकी स्वच्छ करणं कठीण वाटणार नाही. एक कागदाचा तुकडा तुमचं हे काम सर्वात सोपं करेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Kitchen Jugaad Video - खूप कामाचा आहे हा कागदाचा तुकडा; खिडकीवर ठेवताच काय मॅजिक केलं पाहा

    कागदाचा तुकडा खिडकीवर मॅजिक करून दाखवते. खिडकीवर पेपर ठेवतातच काही मिनिटांत खिडकी स्वच्छ होईल.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Kitchen Jugaad Video - खूप कामाचा आहे हा कागदाचा तुकडा; खिडकीवर ठेवताच काय मॅजिक केलं पाहा

    आता ते कसं? हे पुणेरी तडका या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओवर दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा<a href="https://youtu.be/JZUyRvTjGRs?si=0p9VFOKmOODvU47q" target="_blank" rel="noopener">इथं क्लिक करा</a>.

    MORE
    GALLERIES

  • 05 05