Nojoto: Largest Storytelling Platform

चाहूल...!! ही, सख्या रे शिरशिरी अंगावरी लागली चाह

चाहूल...!!

ही, सख्या रे शिरशिरी अंगावरी
लागली चाहूल पण...तू का दूरी....? ||ध्रृ ||

सोसले  रे  दाह  सारे  तूजविना
काय घडला सांग ना माझा गुन्हा |
होवू   देरे   तृप्तता   आता   उरी...
लागली  चाहूल  पण... तू  का  दूरी..? 

अपराध त्या जानकीचा काय होता ? 
भोगिला वनवास तो अन्याय होता |
का   ऐसा   परिट  भेटे   त्यापरी... ?
लागली  चाहूल  पण... तू  का  दूरी....? 

तूजविना   विद्रूप   दिसते   अप्सरा 
काजव्यांना  भूलते  का तुझी  धरा.?
लागलीसे  या  जीवा  बघ  हूरहूरी..
लागली चाहूल पण... तू का दूरी....? 

या   मृगाला   काय   सांगू  मी गडे
नवजीवासाठीच   अंगी   हे   तडे..!
वाट   पाहे   प्राणनाथा   अस्तूरी...
लागली चाहूल पण...तू का दूरी...? 

ही, सख्या रे शिरशिरी अंगावरी
लागली चाहूल पण...तू का दूरी....?

***दिलीप चारठाणकर 
    परभणी 
    संपर्क:-९१३०६५८४३०
https://www.facebook.com/dilip.deshpande.568 #Morning
चाहूल...!!

ही, सख्या रे शिरशिरी अंगावरी
लागली चाहूल पण...तू का दूरी....? ||ध्रृ ||

सोसले  रे  दाह  सारे  तूजविना
काय घडला सांग ना माझा गुन्हा |
होवू   देरे   तृप्तता   आता   उरी...
लागली  चाहूल  पण... तू  का  दूरी..? 

अपराध त्या जानकीचा काय होता ? 
भोगिला वनवास तो अन्याय होता |
का   ऐसा   परिट  भेटे   त्यापरी... ?
लागली  चाहूल  पण... तू  का  दूरी....? 

तूजविना   विद्रूप   दिसते   अप्सरा 
काजव्यांना  भूलते  का तुझी  धरा.?
लागलीसे  या  जीवा  बघ  हूरहूरी..
लागली चाहूल पण... तू का दूरी....? 

या   मृगाला   काय   सांगू  मी गडे
नवजीवासाठीच   अंगी   हे   तडे..!
वाट   पाहे   प्राणनाथा   अस्तूरी...
लागली चाहूल पण...तू का दूरी...? 

ही, सख्या रे शिरशिरी अंगावरी
लागली चाहूल पण...तू का दूरी....?

***दिलीप चारठाणकर 
    परभणी 
    संपर्क:-९१३०६५८४३०
https://www.facebook.com/dilip.deshpande.568 #Morning