Nojoto: Largest Storytelling Platform

या गुलाबी थंडीत शिरशिरी येते अंगात सख्या घे मिठीत

या गुलाबी थंडीत शिरशिरी येते अंगात
सख्या घे मिठीत श्वास अडकला श्वासात

या एकांत क्षणी नको उभा राहू असा दूर
बघ रात्रही अजूनही थांबली आहे मध्यात

नको रे उघडू त्या खिडक्यांची कावडे
बोचरी हवा हळूच शिरते माझ्या पदरात

बाहेर थंडीचा जोर अंगात प्रेमाचं ज्वार
अशा या वेळी काटे उभे राहीले रोमरोमत

पुरे झाला बहाणा घे जवळी मज आता
जाऊदे गुदमरून जीव तुझ्या बाहुपाशात

@शिवराम #शिवनामा
या गुलाबी थंडीत शिरशिरी येते अंगात
सख्या घे मिठीत श्वास अडकला श्वासात

या एकांत क्षणी नको उभा राहू असा दूर
बघ रात्रही अजूनही थांबली आहे मध्यात

नको रे उघडू त्या खिडक्यांची कावडे
बोचरी हवा हळूच शिरते माझ्या पदरात

बाहेर थंडीचा जोर अंगात प्रेमाचं ज्वार
अशा या वेळी काटे उभे राहीले रोमरोमत

पुरे झाला बहाणा घे जवळी मज आता
जाऊदे गुदमरून जीव तुझ्या बाहुपाशात

@शिवराम #शिवनामा