एक रम्य संध्याकाळ ....! उधळूनी रंग सारे .....!

Submitted by ultimatebipin on 10 June, 2009 - 09:00

धन्यवाद आइटीगर्ल ... ! तुमची प्रतिक्रिया फारच ताबड्तोब येते ...

LOL! आत्ता पाहिले फोटो, आवडले म्हणून सांगितले तसे.

व्वा !! मस्त !!

बिपीनजी दोन फोटोंमधे थोडे अंतर सोडाल , तर शेड मिक्स झाल्यासारखे नाही दिसणार !

हो हो मला त्याचेच आश्चर्य वाट्ले की एखादा कलासक्त आणि निर्मळ जीवच इतका झटकन प्रतित होतो.
पुनश्च धन्यवाद !

धन्यवाद प्रकाश, चेतन आणि प्रिती ...
प्रकाश पुढच्या वेळी मी तुमची सुचना आंमलात आणीन धन्यवाद !

सुंदर. विशेषतः दुसरा फोटो फार आवडला.

मस्तच. खूपच छान रंग आलेत.

चित्रांना, न्हाऊ घालून, तीट पावडर केलंय का ' जशी घेतली तशी छापलीत?

ते शेड मिक्सींग , एल्.सी.डी. स्क्रीनवर चटकन जाणवतं.

पार्लर मधलं सौंदर्य भरलंय का चित्रांत?
धन्यवाद!
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

छान ... Happy ४ था फोटो छान आहे....ओझरते पाहिल्यावर एकदम कुरुक्षेत्रावरील अर्जुनाचा रथ आहे असे वाट्ते.

४ था फोटो छान आहे....ओझरते पाहिल्यावर एकदम कुरुक्षेत्रावरील अर्जुनाचा रथ आहे असे वाट्ते.>>>

अरे हो कि! गुलाबी हंस Happy

हो, रथ तत्सम काहीतरी वाटतं!
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

सुरेख सांज!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

सर्वांना धन्यवाद
<<<चित्रांना, न्हाऊ घालून, तीट पावडर केलंय का ' जशी घेतली तशी छापलीत?

ते शेड मिक्सींग , एल्.सी.डी. स्क्रीनवर चटकन जाणवतं.

पार्लर मधलं सौंदर्य भरलंय का चित्रांत? >>>

संतोष
हे एक्स्पोज् र्स कुठ्ल्याही प्रकारचे फोटो एडीटिंग न करता अपलोड केले आहेत.
एल.सी.डी स्क्रीन नेहमीच (सध्या तरी ,त्यातही आता सुधारीत श्रेणी येते आहे पण कींमत खुप आहे)पिच्कर पिक्षेल डीफ्र्याग करतो म्हणूनच कोणतीही फोटो फिनिशिंग किंवा अ‍ॅड एजन्सी अजुनही सी.आर्.टी मॉनिटरच प्रिफर करतात....
मी तुम्हाला त्याची RAW format इमेज पाठ्वू शकतो हवी तर !!! :०

बिपीन मस्तच रे. सही आले आहेत. Happy

बिपीन खुप सुन्दर फोटो आलेत. जमल्यास original size मधे फोटो टाकता येतील का?

धन्यवाद कांदापोहे आणि अनय !
@अनय : ओरिजीनल साईज फार म्हणजे फारच मोठी आहे शिवाय मेगाबाईट्स ?

खुप सुंदर....अप्रतिम!!

फारच सुंदर..!

सग ळे फोटो मस्त आहेत, प ण पहिला अ प्र ति म!